शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात करंट लागून वीज कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:22 IST

बुधवारी साप्ताहिक देखभाल-दुरुस्तीदरम्यान एक वीज कर्मचारी करंट लागून जखमी झाला. महावितरणने या घटनेची माहिती इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला दिली आहे. ते गुरुवारी या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर करतील.

ठळक मुद्देसुभाषनगर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारी साप्ताहिक देखभाल-दुरुस्तीदरम्यान एक वीजकर्मचारी करंट लागून जखमी झाला. महावितरणने या घटनेची माहिती इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला दिली आहे. ते गुरुवारी या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर करतील.मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणने बुधवारी देखभाल-दुरुस्ती व मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली होती. दुपारी १२ वाजता सुभाषनगर चौकाजवळील ट्रान्सफार्मरच्या मेंटेनन्ससाठी वरिष्ठ तंत्रज्ञ एस.के. शिंदे यांनी ३३ केव्ही सुभाषनगर फिडरसाठी ३३ केव्ही आयटी पार्क सब-स्टेशनमधून परमिट (वीज बंद करण्याची मंजुरी ) घेतले होते. महावितरणने यानंतर ए.डी.एन्टरप्रायझेसच्या माध्यमातून ट्रान्सफार्मर आणि लाईनचे मेंटेनन्स सुरू केले. यादरम्यान सुभाषनगर चौकातील डीटीसीवर काम करीत असलेले ए.डी. एन्टरप्रायझेसचे कर्मचारी रमेश वाल्के यांना विजेचा धक्का बसला.बॅक करंटमुळे घडली घटनामहावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मानकर यांनी या प्रकरणाची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला लिहिलेल्या पत्रात ही घटना बॅक कंरटमुळे घडल्याची शंका व्यक्त केली आहे. असे सांगितले जाते की, वीजपुरवठा बंद केल्यानंतर सुभाषनगर येथे सुरू असलेली कामे करण्यासाठी मेट्रो रेल्वेने जनरेटर सुरू केले. याच्या बॅक कंरटमुळे कर्मचारी जखमी झाला.

 

टॅग्स :electricityवीजEmployeeकर्मचारी