शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

स्मिता देशपांडे ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:18 IST

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत अध्यक्षपदी अ‍ॅड. स्मिता देशपांडे यांची निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली. ६ आणि ७ आॅक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत स्मिता देशपांडे यांची घोषणा करण्यात आली. ग्राहक पंचायतच्या इतिहासात महिला अध्यक्ष म्हणून त्यांची पहिल्यांदा निवड झाली आहे.

ठळक मुद्देग्राहक पंचायतच्या इतिहासात पहिल्याच महिला अध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत अध्यक्षपदी अ‍ॅड. स्मिता देशपांडे यांची निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली. ६ आणि ७ आॅक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत स्मिता देशपांडे यांची घोषणा करण्यात आली. ग्राहक पंचायतच्या इतिहासात महिला अध्यक्ष म्हणून त्यांची पहिल्यांदा निवड झाली आहे.अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे, उपाध्यक्षद्वयांमध्ये नारायण मेहेरे (यवतमाळ), डॉ. अजय गाडे (अमरावती), सुधीर मिसार (चंद्रपूर), संध्या पुनियानी, सहसंघटन मंत्री तृप्ती आकांत व अभय खेडकर (वाशिम), सचिव संजय धर्माधिकारी, कोषाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार, सहकोषाध्यक्ष श्रीपाद हरदास, कार्यालय सचिव नरेंद्र कुळकर्णी, सहसचिव नितीन काकडे (भंडारा), डॉ. प्रीती बैतुले (सिंदेवाही), अविनाश जोशी (भद्रावती), हेमंत जकाते (अकोला), प्रचार व प्रसिद्धी प्रमुख विनायक इंगळे, सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पंकज अग्रवाल (परतवाडा), संपर्क प्रमुख विनोद देशमुख, महिला प्रमुख प्रा. अनुपमा दाते (पुसद), गीता चांदवडकर (अकोला), छाया कावळे (भंडारा), अ‍ॅड. विभा देशमुख (वर्धा), कार्यकारिणी सदस्य गजानन साळी (वाशिम), गोपालकृष्ण पुराणिक (चंद्रपूर), प्रकाश पाटील (गडचिरोली), दिनेश पाटेकर (गोंदिया), भय्यासाहेब मामू (अकोला), प्रा. जयश्री सातोकर (भंडारा), डॉ. अशोक काबरा (बुलडाणा) आणि निमंत्रित सदस्यांमध्ये अशोक त्रिवेदी, गौरी चांद्रायण आणि जयप्रकाश पाटील (अकोला) यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :consumerग्राहकnagpurनागपूर