स्मार्ट पाहुणे संत्रानगरीत

By Admin | Updated: November 19, 2015 03:26 IST2015-11-19T03:26:34+5:302015-11-19T03:26:34+5:30

उपराजधानीत गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी नागपुरात दाखल होत आहेत.

Smart Guests | स्मार्ट पाहुणे संत्रानगरीत

स्मार्ट पाहुणे संत्रानगरीत

उपराजधानीत गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी नागपुरात दाखल होत आहेत. यंदा पाणवठ्यावर आणि शिवारात पक्षी संमेलन मोठ्या प्रमाणात होतील. हे स्मार्ट पाहुणे हिरवाईने बहरलेल्या संत्रानगरीत मुक्तपणे विहार करताना दिसून येत आहेत.

Web Title: Smart Guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.