शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात राहुल, प्रियंका गांधी यांच्या सहा सभा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

By कमलेश वानखेडे | Updated: April 7, 2023 17:56 IST

यातील पहिली सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता

नागपूर : राज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी व राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सहा सभा होणार आहेत. १० एप्रिल रोजी ठाणे येथे आयोजित प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल. यातील पहिली सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या सभा महाविकास आघाडीची सभा नसुन काँग्रेसची सभा राहणार आहे. मात्र, सहयोगी पक्षांच्या नेत्यांना देखील निमंत्रण राहील. कर्नाटक निवडणुकीनंतर उर्वरित सभा घेतल्या जातील, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. नागपुरात १६ एप्रिल रोजी आयोजित महाविकास आघाडीची सभा होऊ नये, असे भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. आशिष देशमुख यांच्यावरील कारवाईबाबत ते म्हणाले, शिस्तपलन समितीची बैठक झाली आहे. त्यांचेही म्हणणे ऐकून घेणे महत्वाचे आहे. आमच्या पक्षात हिटलरशाही नाही.

मी सुद्धा अयोध्येला जाणार

- शिंगे गटाच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारणा केली असता केली पटोले म्हणाले, प्रभु राम आपले दैवत आहेत. मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे. अयोध्येला जाण्यात काही गैर नाही. आम्ही देखील रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी केली. आम्हाला शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मान्य आहे. सर्वसमावेशक हिंदुत्व आम्हाला मान्य आहे.

पुणे निवडणुकीबाबत शंका

- पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अद्याप कुठल्याही पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. भाजप पुण्यात निवडणूक लावेल की नाही याबाबतच शंका असल्याचे पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस