सहा जिल्हे होणार ‘पाणीदार’, वर्षाला १२ कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST2021-02-06T04:11:33+5:302021-02-06T04:11:33+5:30

* लाभक्षेत्रातील पिके नागपूर जिल्हा - सोयाबीन, कापूस वर्धा जिल्हा-कापूस, सोयाबीन, केळी, (सेलूमध्ये संत्री, मोसंबी), भाजीपाला अमरावती जिल्हा-संत्री, कापूस ...

Six districts will be 'Panidar' with an annual income of Rs 12 crore | सहा जिल्हे होणार ‘पाणीदार’, वर्षाला १२ कोटींचे उत्पन्न

सहा जिल्हे होणार ‘पाणीदार’, वर्षाला १२ कोटींचे उत्पन्न

* लाभक्षेत्रातील पिके

नागपूर जिल्हा - सोयाबीन, कापूस

वर्धा जिल्हा-कापूस, सोयाबीन, केळी, (सेलूमध्ये संत्री, मोसंबी), भाजीपाला

अमरावती जिल्हा-संत्री, कापूस

यवतमाळ जिल्हा-कापूस

अकोला जिल्हा-कापूस, सोयाबीन

बुलढाणा जिल्हा-कापूस, ज्वारी, उन्हाळी कांदा

...

* तालुके व सिंचनाचा लाभ

नागपूर जिल्हा ९२,३२६ हेक्टर : कुही (४४,२५४ हे.), उमरेड (३३,५५८ हे.), हिंगणा (९,६९७ हे.), नागपूर (४,८१७ हे.)

वर्धा जिल्हा ५६, ६४६ हेक्टर : सेलू (२४, ३४९ हे.), आर्वी (३०,६५९ हे.), वर्धा (१,६३८ हे.)

अमरावती जिल्हा ८३,५७१ हेक्टर : धामनगाव (३३,६०४ हे.), नांदगाव (खं.) (४९,९७६ हे.)

यवतमाळ जिल्हा १५,८९५ हेक्टर : नेर (४,९९८ हे.), बाभूळगाव (१०,८९७ हे.)

अकोला जिल्हा ८४,६२५ हेक्टर : बार्शी टाकळी (५०,७५६ हे.), अकोला (३३,८६९ हे.)

बुलढाणा जिल्हा ३८, २१४ हेक्टर : शेगाव (३०,०४४ हे.), मोताळा (८,१७० हे.)

...

* उत्पन्नाचे वार्षिक स्त्रोत

कृषी उत्पादन - २,१३३ कोटी ८१ लाख रु.

पाणी कर (सिंचन सेवा शुल्क) - ५,५६९ कोटी रु.

पेयजल पाणीपुरवठा - ११२ कोटी रु.

औद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपुरठा-९५ कोटी २८ लाख रु.

मासेमारी-३२ कोटी ३० लाख रु.

कॅनल प्लँटेशन - ४८ कोटी ६६ लाख रु.

जलऊर्जा निर्मिती- १८८४ मे.व्हॅ.

एकूण प्रस्तावित उत्पन्न-११,७९९ कोटी ५२७ लाख रु.

...

* लिंकमधून पाण्याचा वार्षिक वापर

सिंचन - १२८६ द.ल.घ.मी.

पाणीपुरवठा योजना - ३२ द.ल.घ.मी.

औद्योगिकरण - ३९७ द.ल.घ.मी.

प्रस्तावित वार्षिक वापर - १,७७२ द.ल.घ.मी.

...

Web Title: Six districts will be 'Panidar' with an annual income of Rs 12 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.