बहिणीच्या भेटीने बंदिवान गहिवरले
By Admin | Updated: August 11, 2014 00:56 IST2014-08-11T00:56:38+5:302014-08-11T00:56:38+5:30
मध्यवर्ती कारागृहात रविवारी रक्षाबंधन सोहळा पडला. यावेळी बंदिवानांना त्यांच्या बहिणींनी राख्या बांधल्या.

बहिणीच्या भेटीने बंदिवान गहिवरले
कैद्यांनीही बांधली राखी : मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन सोहळा
मध्यवर्ती कारागृहात रविवारी रक्षाबंधन सोहळा पडला. यावेळी बंदिवानांना त्यांच्या बहिणींनी राख्या बांधल्या.