शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सब स्टेशनला घेराव, वीज बिल जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 21:58 IST

लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्याचे पाठविलेले वीज बिल रद्द करणे व ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याची मागणी भाजपाने केली आहे. त्यासंदर्भात शहरातील सब स्टेशनला घेराव करून वीज बिल जाळण्यात आले.

ठळक मुद्देभाजपने केले आंदोलन : वीज बिल रद्द करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्याचे पाठविलेले वीज बिल रद्द करणे व ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याची मागणी भाजपाने केली आहे. त्यासंदर्भात शहरातील सब स्टेशनला घेराव करून वीज बिल जाळण्यात आले.पार्टीचे कार्यकर्ता शनिवारी सकाळी शहरातील सर्व ३२ सब स्टेशनजवळ एकत्र आले. त्यांनी राज्य सरकार व उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात नारेबाजी केली. क्वेटा कॉलनीतील चिंतेश्वर मंदिर, वर्धमाननगर, शांतिनगर, छापरुनगर, तुकडोजी पुतळा, भोला गणेश चौक, सक्करदरा मिर्ची बाजार, मोठा ताजबाग, गंगाबाई घाट, तुळशीबाग, शहीद चौक आदी ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, रामदास आंबेटकर व गिरीश व्यास यांच्यासह माजी आमदार सुधाकर देशमुख व डॉ. मिलिंद माने सहभागी झाले होते. त्याचबरोबर सत्तापक्ष नेते संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, माजी महापौर माया इवनाते, अर्चना डेहनकर, नंदा जिचकार, दयाशंकर तिवारी, विक्की कुकरेजा, संजय बंगाले, रुपा रॉय, परिणिता फुके, निशांत गांधी, प्रगती पाटील, प्रमोद कौरती, भूषण शिंगणे, अर्चना पाठक, विजयसिंह ठाकुर, सुनील अग्रवाल, सुनील हिरणवार, उज्ज्वला शर्मा, किशोर वानखेडे, मुन्ना यादव, मीनाक्षी तेलगोटे, प्रकाश भोयर, लखन येरावार, विजय चुटेले, संदीप गवई, मनोज चापले, मनिषा अतकरे, जयश्री रारोकार, देवेंद्र मेहर, प्रदीप पोहाणे, चेतना टांक, धर्मपाल मेश्राम, बंटी कुकडे, देवेन दस्तुरे, प्रशांत कामडी, परशु ठाकूर, बंडू राऊत, गुड्डू तिवारी, दीपराज पार्डीकर, जितेंद्र ठाकूर, दिलीप गौर, लता येरखेडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनBJPभाजपा