भावंडांचा एन्जॉय :
By Admin | Updated: August 11, 2015 03:32 IST2015-08-11T03:32:52+5:302015-08-11T03:32:52+5:30
नवीन पिढी भलती शार्प आहे. त्यांचे चोचलेही कमी नाहीत. नवनवीन पदार्थांचा आस्वाद तर कधी घेऊ,अशी

भावंडांचा एन्जॉय :
भावंडांचा एन्जॉय : नवीन पिढी भलती शार्प आहे. त्यांचे चोचलेही कमी नाहीत. नवनवीन पदार्थांचा आस्वाद तर कधी घेऊ,अशी घाई बच्चे कंपनीला असते. त्यात भावंडं एकत्र फिरायला गेल्यानंतर काहीतरी नवीन चव घ्यायची, हे ठरलेलेच असते. सोमवारी सदरमधील व्हीसीएजवळ फिरायला आलेल्या या बच्चे कंपनीने कोल्ड कॉफीवर स्ट्रॉने एकत्रच ताव मारला.