श्यामराव शेंडे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:08 IST2021-01-25T04:08:50+5:302021-01-25T04:08:50+5:30

श्यामराव तुलसीराम शेंडे (८५ रा. उरुवेला कॉलनी, वर्धा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Shyamrao Shende passed away | श्यामराव शेंडे निधन

श्यामराव शेंडे निधन

श्यामराव तुलसीराम शेंडे (८५ रा. उरुवेला कॉलनी, वर्धा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते छायाचित्रकार सन्नी शेंडे यांचे वडील होत. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी आहे.

तानबाजी गाडेकर

तानबाजी बापुराव गाडेकर (८४ रा. विद्यानगर, वाठोडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

स्मिता शिवहरे

स्मिता राजकुमार शिवहरे (५२ रा. कलार लेन, सीताबर्डी) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा रविवारी त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल.

रेखा वानखेडे

रेखा प्रमोद वानखेडे (५७, रा. गोवर्धन अपार्टमेंट, त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा रविवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल.

कृष्णराव येवले

कृष्णराव येवले (७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते राजभवनचे प्रभारी रमेश येवले यांचे वडील होत.

यशोदाबाई डोहारे

यशोदाबाई सहादेवराव डोहारे (८३ रा. रामदासपेठ, लेंड्रा पार्क) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यंसस्कार झाले.

मधुकर कुकडे

मधुकर कुकडे (६१ रा. न्यू सुभेदार लेआऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रकाश बढे

प्रकाश शंकरराव बढे (७२ रा. खरे टाऊन) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मीरा कवडे

मीरा गजानन कवडे (७४ रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्यामराव गिरडे

श्यामराव गोविंदराव गिरडे (७६ रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रावण अटाळकर

श्रावण पुंजाराम अटाळकर (४६ रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

केशव आसरे

केशव मीताराम आसरे (६० रा. न्यू ओमनगर, भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

छबीताई वानखेडे

छबीताई डोमाजी वानखेडे (७२ रा. नेताजीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवका ढोके

देवका नागोराव ढोके (६४ रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दादाराव लांडगे

दादाराव भिवा लांडगे (७७ रा. रतननगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक साखरे

अशोक सुखाजी साखरे (६५ रा. रमाईनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शरद नंदेश्वर

शरद हेमराज नंदेश्वर (३९ रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक मेश्राम

अशोक श्रीपतराव मेश्राम (४० रा. पंचशीलनगर)यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

आशासिंग ठाकुर

आशासिंग गोविंदसिंग ठाकुर (५७ रा. मायानगर, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंजुळाबाई फुलझेले

मंजुळाबाई सेवकदास फुलझेले (७० रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नसिम अझगर खान

नसिम अझगर खान (५९ रा. मंगळवारी बाजार) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १२.३० वाजता जरीपटका कब्रस्थानात दफनविधी करण्यात येईल.

सत्यभामा मलके

सत्यभामा खुशाल मलके (७५ रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जयप्रेम गोंडाणे

जयप्रेम चैताराम गोंडाणे (६५ रा. गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राकेश रायकवार

राकेश नत्थुराम रायकवार (३८ रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Shyamrao Shende passed away