श्रीकृष्ण भराडे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:08 IST2021-05-12T04:08:40+5:302021-05-12T04:08:40+5:30

श्रीकृष्ण रघुनाथराव भराडे (७४ रा. हनुमाननगर, प्रोफेसर कॉलनी) यांचे निधन झाले. ते जामदार हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

Shrikrishna Bharade passed away | श्रीकृष्ण भराडे निधन

श्रीकृष्ण भराडे निधन

श्रीकृष्ण रघुनाथराव भराडे (७४ रा. हनुमाननगर, प्रोफेसर कॉलनी) यांचे निधन झाले. ते जामदार हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आहे.

मैनादेवी मिश्रा ()

मैनादेवी मिश्रा (८० रा. नवाबपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार होईल.

बेनीमाधव चारमोडे ()

बेनीमाधव चारमोडे (८७ रा. लाखनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ९ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार होईल.

अंजनाबाई गायधने

अंजनाबाई श्रीराम गायधने (८१ रा. अभयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुवर्णा बापट

सुवर्णा श्याम बापट (४३ रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुरेश काळे

सुरेश गोविंदराव काळे (५४ रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ज्ञानेश्वर गोतमारे

ज्ञानेश्वर केशवराव गोतमारे (६६ रा. डायमंडनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शकुंतला जोहरे

शकुंतला निळकंठ जोहरे (७१ रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गजानन अगडे

गजानन लक्ष्मण अगडे (४७ रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामदुलारी गुप्ता

रामदुलारी अयोध्याप्रसाद गुप्ता (७६ रा. गांधीबाग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Shrikrishna Bharade passed away