श्रीकांत मुधोळकर निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:10 IST2021-02-23T04:10:19+5:302021-02-23T04:10:19+5:30

श्रीकांत वसंतराव मुधोळकर (६२ रा. झेंडा चौक, अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. उषादेवी शर्मा ...

Shrikant Mudholkar passed away | श्रीकांत मुधोळकर निधन

श्रीकांत मुधोळकर निधन

श्रीकांत वसंतराव मुधोळकर (६२ रा. झेंडा चौक, अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

उषादेवी शर्मा

उषादेवी शर्मा (रा.राजनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वसुधा जोशी

वसुधा राजाभाऊ जोशी (८५ रा. सुंदरबन, नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक गुमगावकर

अशोक शामराव गुमगावकर (५८ रा. दादर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कृष्णराव मोहिते

कृष्णराव भुजंगराव मोहिते (७७ रा.नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हर्षल बनकर

हर्षल सुरेश बनकर (२४ रा.आयुर्वेदिक ले-आउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिलीप टेंबुरकर

दिलीप अंकलाल टेंबुरकर (५२ रा.धरमनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुमन तिवाडे

सुमन खुशाल तिवाडे (५५ रा.भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेश कुरेकार

राजेश यशवंत कुरेकार (५२ रा.भवानीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सोनू मांजरे

सोनू मांजरे (३३ रा.कैलासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विनोद करंदीकर

विनोद हरिभाऊ करंदीकर (४२ रा.अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भारत शिंदे

भारत राजन शिंदे (२८ रा.रामटेकेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांताबाई बांगरे

शांताबाई माधवराव बांगरे (८१ रा.राखुंडेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

खुशाल डोंगरे

खुशाल सोमाजी डोंगरे (७२ रा.बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राधा भैसारे

राधा मारोती भैसारे (७० रा.आदर्शनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील कांबळे

सुनील सुखदेव कांबळे (६२ रा.इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मनिष बन्सोड

मनिष सुरेश बन्सोड (४८ रा.सुगतनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हनुमंत नागमोते

हनुमंत दशरथ नागमोते (६५ रा.देवलापार) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुसुम कोंडेवार

कुसुम सत्यनारायण कोंडेवार (५१ रा. प्रवेशनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जितेंद्र सोनकुसरे

जितेंद्र विठोबा सोनकुसरे (३० रा.कामगारनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अंबादास परतेकी

अंबादास शालिकराम परतेकी (४० रा.बोरखेडी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

आभा परिहार

आभा प्रकाश परिहार (४९ रा.सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सावित्री कांबळे

सावित्री भीमराव कांबळे (७५ रा.रामबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

माधवराव लांजेवार

अ‍ॅड.माधवराव लांजेवार (७१ रा.शनिवारी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नंदूबाई कोठारी

नंदूबाई भांजी कोठारी (६८ रा.रामदासपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लक्ष्मी साखरे

लक्ष्मी शैलेश साखरे (४७ रा.गड्डीगोदाम) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंदा शंकरपुरे

चंदा भानुदास शंकरपुरे (७२ रा.विठ्ठलनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Shrikant Mudholkar passed away