श्रीकांत धरमकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:32+5:302021-03-14T04:09:32+5:30
ॲड. श्रीकांत माणिकराव धरमकर (६५, रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. ...

श्रीकांत धरमकर यांचे निधन
ॲड. श्रीकांत माणिकराव धरमकर (६५, रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
दिनकर वड्याळकर ()
ॲड. दिनकर मनोहरराव वड्याळकर (६३, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
चंद्रकांत पानसे ()
राजाभाऊ उपाख्य चंद्रकांत पानसे (७६, रा. सुंदरबन ले-आऊट) यांचे निधन झाले. रविवारी १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार होतील.
दत्तात्रय गव्हाणे
दत्तात्रय गणपतराव गव्हाणे (८६, रा. लाकडीपूल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महादेव नंदनवार
महादेव सखाराम नंदनवार (७२, रा. नाईक तलाव) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजेंद्र धानुका
राजेंद्र महावीरप्रसाद धानुका (५८, रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंदू वरटकर
इंदू अनिलकुमार वरटकर (६६, रा. नंदनवन कॉलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नत्थूजी कावळे
नत्थूजी बकाराम कावळे (६५, रा. भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पांडुरंग वांद्रे
पांडुरंग लक्ष्मण वांद्रे (८३, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शालिनी अटाळकर
शालिनी देवीदास अटाळकर (७०, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरिता दोनदलकर
सरिता सदानंद दोनदलकर (६९, रा. जुना सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
उषा नसकुलवार
उषा नारायण नसकुलवार (८३, रा. साईनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुळशीराम कडू
तुळशीराम तुकाराम कडू (९५, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रजनी नायडू
रजनी लक्ष्मण नायडू (५२, रा. पद्मावतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमरदीप गाणार
अमरदीप मोरेश्वर गाणार (५६, रा. बालाजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सूर्यभानजी कारकर
सूर्यभानजी बळीरामजी कारकर (७५, रा. महादुला) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नरेश भत्ते
नरेश खिमजी भत्ते (५७, रा. प्रेमनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नीलाबाई लिमनवार
नीलाबाई कृष्णराव लिमनवार (८१, रा. फरस) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सारदा साहू
सारदा मनोज साहू (३१, रा. छिंदवाडा) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रेमादेवी भारद्वाज
प्रेमादेवी मनोहरलाल भारद्वाज (७५, रा. बोरगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुंदा मेंढे
कुंदा रूपचंद मेंढे (६३, रा. दीक्षितनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोनाबाई मेश्राम
सोनाबाई वसंत मेश्राम (७०, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशाल तिरपुडे
विशाल नामदेव तिरपुडे (४१, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रवीण जनबंधू
प्रवीण दादुजी जनबंधू (४७, रा. रमाईनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वर्षा मेश्राम
वर्षा बंडू मेश्राम (४०, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कैलाश परतेती
कैलाश संपत परतेती (३४, रा. सौंसर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मीरा कथलकर
मीरा गणपत कथलकर (७४, रा. सिंदी रेल्वे) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पवनकुमार कडवे
पवनकुमार दौलतराव कडवे (६४, रा. कारंजा घाडगे) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजय गेंड
संजय शेषराव गेंड (५४, रा. आकोट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुलसीराम शाहू
तुलसीराम धनीराम शाहू (७५, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वंदना उरकुडे
वंदना सुधाकर उरकुडे (३८, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश चंदनखेडे
रमेश हरिभाऊ चंदनखेडे (७५, रा. जाटतरोडी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुधाकर आवळे
सुधाकर पांडुरंग आवळे (६१, रा. जोशीवाडी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शारदा कुरीह
शारदा शंकर कुरीह (५०, रा. टिमकी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुर्गा भातुवा
दुर्गा संजय भातुवा (४४) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
................