शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिरखुर्म्याची शेवई गुप्ताजींची आणि अक्षय्य तृतीयेची पूजाथाळी येते आयशाकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 11:57 IST

Nagpur: यंदा रमजान ईद व अक्षय्य तृतीया एकाच दिवशी आलेली आहे. या सणांच्या माध्यमातून नागपूरकरांनी सामाजिक एकोपा व जातीय सलोखा जपला आहे.

- संजय लचुरिया/राजेश टिकलेनागपूर : यंदा रमजान ईद व अक्षय्य तृतीया एकाच दिवशी आलेली आहे. या सणांच्या माध्यमातून नागपूरकरांनी सामाजिक एकोपा व जातीय सलोखा जपला आहे. ईदला मुस्लिम बांधवांकडे बनणारी शेवई, फेणी गुप्ताजींच्या दुकानातून जाते; तर अक्षय्य तृतीयेला हिंदू बांधवांकडे सजणारी पूजेची थाळी आयशा पठाण यांच्या दुकानातून सजते, हीच खासियत नागपूरने अनेक वर्षांपासून जपली आहे. 

मोमीनपुऱ्यातील भगवाघर चौकात गुप्ताजी शेवई व फेणीचे दुकान ४० वर्षांपासून आहे. त्यांचा स्वत:चा शेवई आणि फेणीचा कारखाना आहे. गुप्ताजींच्या शेवई फेणीचा गोडवा काही औरच आहे. रमजानला शिरखुर्म्यासाठी शेवई फेणीच्या खरेदीला मुस्लिम बांधवांची चांगलीच गर्दी असते. सोमवारी पेठेत चित्रशाला पूजा भंडार नावाने आयशा पठाण पूजासाहित्याची विक्री करतात. हिंदूंच्या सर्व सणांतील पूजेचे साहित्य आयशाच्या दुकानात मिळते. दिवाळी, नवरात्री, अक्षय्य तृतीयेला हिंदूंच्या घरात काय पूजेचे साहित्य लागते, हे तिला मुखपाठ आहे. वडील मोहम्मद यासीन यांनी ३० वर्षांपूर्वी हे दुकान लावले होते. 

हसनच्या दुकानात उत्सवाचा सुगंधहसन रजा चिश्ती यांचे महाल परिसरात २० वर्षांपासून भारत सुगंध भंडार नावाने दुकान आहे. हसनने रमजानसाठी खास इत्र, अरेबियन ऊद, सुरमा, लुभान आणले आहे, तर अक्षयतृतीयेसाठी लागणारा चंदनटिका, गुलाबजल, केशरी अष्टगंध, सुवासिक अगरबत्ती, फुलवातीही आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर