परराज्यातील मेंढ्या दाखल :
By Admin | Updated: January 7, 2016 03:48 IST2016-01-07T03:48:00+5:302016-01-07T03:48:00+5:30
दुष्काळी परिस्थितीमुळे देशातील विविध राज्यात पाणी, चारा उपलब्ध नाही.

परराज्यातील मेंढ्या दाखल :
परराज्यातील मेंढ्या दाखल : दुष्काळी परिस्थितीमुळे देशातील विविध राज्यात पाणी, चारा उपलब्ध नाही. नागपूर विभागात मात्र बऱ्यापैकी पाऊस झाल्याने विविध राज्यातील मेंढपाळ मेंढ्या घेऊन नागपूरकडे निघाले आहेत. आऊटर रिंग रोडवरून ग्रामीण भागात जाण्यासाठी दाखल होत असलेल्या या मेंढ्या.