श्रावणसरी
By Admin | Updated: September 8, 2015 04:57 IST2015-09-08T04:57:42+5:302015-09-08T04:57:42+5:30
श्रावणात पावसाचं आगमन सातत्यानं असतं. यंदा मात्र पाऊस रुसलाय. अनेक दिवसानंतर सोमवारी हजेरी देत

श्रावणसरी
श्रावणसरी : श्रावणात पावसाचं आगमन सातत्यानं असतं. यंदा मात्र पाऊस रुसलाय. अनेक दिवसानंतर सोमवारी हजेरी देत पावसाने नागपूरकरांना दिलासा दिला. या श्रावणसरीत छत्री घेऊन फिरण्याचा आनंद या मैत्रिणींनी लुटला. (वृत्त पान २ वर)