शांताबाइ राउत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST2021-01-02T04:08:28+5:302021-01-02T04:08:28+5:30

विनाेद फुलसुंगे विनाेद गणपतराव फुलसुंगे (४३, रा. बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कलाबाई पुरे ...

Shantabai Raut passes away | शांताबाइ राउत यांचे निधन

शांताबाइ राउत यांचे निधन

विनाेद फुलसुंगे

विनाेद गणपतराव फुलसुंगे (४३, रा. बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलाबाई पुरे

कलाबाई साेमचंद पुरे (७४, रा. याेगी अरविंदनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चेतन कामील

चेतन रमेश कामील (४५, रा. गाेधनी राेड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माेतीलाल कनाेजिया

माेतीलाल गंगा कनाेजिया (६६, धाेबीपुरा, सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुख्मा भिसीकर

रुख्मा बालाजी भिसीकर (७९, याेगेश्वरनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंचफुला रामटेके

पंचफुला महादेव रामटेके (८५, राऊतनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निशिकांत गंपावार

निशिकांत नारायण गंपावार (७०, रा. गणेशपेठ) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंतकुमार खंडेलवाल

वसंतकुमार रामेश्वरप्रसाद खंडेलवाल (७८, रा. अजनी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्यामराव निर्वाण

श्यामराव भाेलाजी निर्वाण (६८, रा. गुजरवाडी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवदास ताकसांडे

शिवदास करनुजी ताकसांडे (६२, रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिराबाइ चाटे

हिराबाइ श्रीरंग चाटे (६९, रा. समतानगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अल्का गाैर

अल्का गणेश गाैर (७५, रा. हंसापुरी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Shantabai Raut passes away