शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शहीद भूषणच्या वडिलांची आत्महत्या : काटाेल शहरातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 22:45 IST

Shaheed Bhushan's father commits suicide शहीद जवान भूषण सतई यांच्या वडिलांनी त्यांच्या घरातील स्नानगृहाच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली.

लाेकमत न्यूज नेटवर्ककाटाेल : शहीद जवान भूषण सतई यांच्या वडिलांनी त्यांच्या घरातील स्नानगृहाच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना साेमवारी (दि. २१) पहाटे घडली असून, सकाळी उघडकीस आली. मुलगा गेल्यापासून ते अस्वस्थ असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली असून, याच अस्वस्थतेतून त्यांनी टाेकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रमेश धोंडू सतई (६०, रा. फैलपुरा, काटोल) असे मृताचे नाव आहे. ते कुटुंबीयांना सकाळी ६ वाजताच्या सुमारास घरातील स्नानगृहात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी कपड्याची दाेरी व दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावला हाेता. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना खाली उतरविले आणि डाॅक्टरकडे नेले. डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले.त्यांचा मुलगा भूषण (२८) हा भारतीय सैन्य दलात हाेता. पाकिस्तानने १३ नाेव्हेंबर २०२० राेजी काश्मीर खाेऱ्यात केलेल्या हल्ल्यात भूषण शहीद झाला. त्यानंतर रमेश सतत अस्वस्थ राहत असल्याने यांच्या वर्तनात काहीसा बदल झाला हाेता. ते फारसे कुणाशी बाेलतही नव्हते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास जवाहर चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू