शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

नागपुरात  शाळकरी मुलीसोबत शरिरसंबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:48 IST

शाळकरी मुलीसोबत मैत्री करून तिला आपल्या घरी नेऊन एका अल्पवयीन आरोपीने तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध जोडले. शुक्रवारी या प्रकाराचा वस्तीत बोभाटा झाल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.

ठळक मुद्देअंबाझरीत गुन्हा दाखल : आरोपीची सुधारगृहात रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळकरी मुलीसोबत मैत्री करून तिला आपल्या घरी नेऊन एका अल्पवयीन आरोपीने तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध जोडले. शुक्रवारी या प्रकाराचा वस्तीत बोभाटा झाल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.मुलगी १३ वर्षांची असून ती अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वस्तीत राहते. आरोपी १७ वर्षांचा आहे. दहावीनंतर त्याने शाळा सोडली. त्याने काही दिवसांपूर्वी मुलीसोबत मैत्री जोडली. त्यानंतर तो तिला इकडे तिकडे फिरायला नेऊ लागला. फिरून आल्यानंतर आरोपी तिला आपल्या घरी न्यायचा आणि तिच्यासोबत शरीरसंबंध जोडायचा. गेल्या महिनाभरात त्याने तिच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध जोडले. गुरुवारी त्याने अशाच प्रकारे तिला दिवसभर बाहेर फिरवले. त्यानंतर रात्रभर तो तिच्यासोबत राहिला. सकाळपासून घराबाहेर गेलेली मुलगी रात्र झाली तरी परत आली नाही. त्यामुळे तिचे पालक तिची शोधाशोध करीत होते. शुक्रवारी दुपारी ती घरी परत आली तेव्हा आईवडिलांनी तिची चांगलीच खबरबात घेतली. रात्रभर कुठे होती, अशी विचारणा केल्यानंतर मुलीने तिची प्रेमकथा पालकांना सांगितली. वस्तीत या दोघांच्या शरीरसंबंधाचा बोभाटा झाला. त्यामुळे मुलीच्या पालकांनी तिला सरळ पोलीस ठाण्यात नेले. तेथे मुलीने दिलेल्या बयानावरून पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीएसआय शेख यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याला बाल न्यायालयात हजर करून त्याची आज बाल सुधारगृहात रवानगी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारStudentविद्यार्थी