शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हुडकेश्वरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अल्पवयीन मुलीची सुटका

By दयानंद पाईकराव | Updated: September 29, 2023 17:58 IST

महिलेस अटक: एक आरोपी फरार

नागपूर : अल्पवयीन मुलीला पैशांचे आमीष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. यातील एक आरोपी फरार असून हुडकेश्वर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

शुभांगी योगिराज नागोसे (वय ३५, रा. सर्वश्रीनगर) असे देहव्यापार चालविणाऱ्या महिलेचे नाव आहे. तर भुपेंद्र दुबे (वय ३०, रा. इतवारी) असे तिच्या साथीदाराचे नाव आहे. आरोपी महिला मुलींना पैशांचे आमीष दाखवून त्यांना देहव्यापारासाठी प्रवृत्त करीत होती. मुलींना ग्राहक आणि जागा उपलब्ध करून देऊन ती देहव्यापार चालवित होती. याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून धाड टाकली. तेथे १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीकडून आरोपी महिला देहव्यापार करवून घेत असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी आरोपी महिलेस अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका केली. आरोपी महिला आणि मुलीला हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील आरोपी भुपेंद्र दुबे हा फरार झाला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध कलम ३, ४, ५, ७, पिटा अ‍ॅक्ट सहकलम ४, ८, १२ पोक्सो कायदा सहकलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटnagpurनागपूर