शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

सत्र न्यायालय : युवा सेनेच्या विक्रम राठोडला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 12:02 AM

शिवसेनाप्रणित युवा सेनेचा अध्यक्ष विक्रम ऊर्फ विक्की सुरेश राठोड याला मंगळवारी दणका बसला. सत्र न्यायालयाने त्याला खंडणी प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला व त्याचा संबंधित अर्ज फेटाळून लावला.

ठळक मुद्देअटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शिवसेनाप्रणित युवा सेनेचा अध्यक्ष विक्रम ऊर्फ विक्की सुरेश राठोड याला मंगळवारी दणका बसला. सत्र न्यायालयाने त्याला खंडणी प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला व त्याचा संबंधित अर्ज फेटाळून लावला. न्या. विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला.राठोडवर १५ लाख रुपयाची खंडणी मागण्याचा व ५ लाख रुपयाचा पहिला हप्ता स्वीकारण्याचा आरोप आहे. या प्रकरणात अजनी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. शिवसेनेचा दक्षिण नागपूर विभाग प्रमुख संजोग सुरेश राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे. तो विक्रमचा भाऊ होय. पोलीस हरकतीत आल्यानंतर विक्रम पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. मेहबूब बादशाह शेख असे फिर्यादीचे नाव असून ते पारडी येथील रहिवासी व परवानाधारक सावकार आहे. आरोपी मानेवाडा येथे राहतो. आरोपींनी शेख यांना व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्याकरिता खंडणी मागितली होती. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी विक्रमला अटक करणे आवश्यक असल्याचे सांगितले. न्यायालयाने यासह विविध मुद्दे विचारात घेता विक्रमला दणका दिला.

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयShiv Senaशिवसेना