सर्जा रे माझ्या राजा रे .. :
By Admin | Updated: September 13, 2015 02:31 IST2015-09-13T02:31:37+5:302015-09-13T02:31:37+5:30
बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे पोळा. धान्य उत्पादन करण्यासाठी बैल शेतकऱ्यांसह शेतात राबतो म्हणूनच आपल्याला अन्न मिळते.

सर्जा रे माझ्या राजा रे .. :
सर्जा रे माझ्या राजा रे .. : बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे पोळा. धान्य उत्पादन करण्यासाठी बैल शेतकऱ्यांसह शेतात राबतो म्हणूनच आपल्याला अन्न मिळते. त्यामुळेच बैल आपला अन्नदाता आहे. त्याच्या श्रमाचे पूजन करण्याचा हा सोहळा नागरिकही भक्तीभावाने करतात. शनिवारी पारडी येथील पोळ्यात रांगेत उभ्या असलेल्या बैलजोडीचे पूजन करताना नागरिक आणि बळीराजा असे तल्लीन झाले होते. याप्रसंगी बैलांना सजविण्यात आले होते.