शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात खळबळ : रेल्वे रुळाजवळ आढळला अनोळखी चिमुकल्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:18 IST

गड्डीगोदाममधील रेल्वे रुळाजवळ एका चिमुकल्याचा मृतदेह पुरल्याचे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याची हत्या केली असावी, असा कयास आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना, अशीही शंका घेतली जात आहे.

ठळक मुद्देहत्या करून पुरल्याचा संशय : गोवा कॉलनी परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गड्डीगोदाममधील रेल्वे रुळाजवळ एका चिमुकल्याचा मृतदेह पुरल्याचे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याची हत्या केली असावी, असा कयास आहे. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना, अशीही शंका घेतली जात आहे.सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गड्डीगोदाममधून गोवा कॉलनीपर्यंत जाण्याच्या मार्गात रेल्वेलाईन आहे. रेल्वेलाईनच्या रुळालगत मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास एका बालकाचा मृतदेह पुरल्याचे आढळून आले. त्याच्या अंगावर गिट्टी टाकण्यात आली होती. परिसरातील वर्मा यांना हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. सदर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. सदर बालकाच्या नाकातोंडातून रक्त वाहत असल्याने त्याची हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी काढला. बालकाची ओळख पटू शकली नाही. त्याचा नरबळी दिला की काय, अशी चर्चा परिसरात सुरू होती. त्याला रेल्वेने जाणाऱ्या आरोपीने या भागात रेल्वेची गती कमी होताच खाली उतरवून पुरले असावे, असा संशय आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू