शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ श्रीपाद चितळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 12:07 PM

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, पुरातत्त्व संशोधक, लेखक व संस्कार भारतीचे माजी अखिल भारतीय प्राचिन कला विधा संयोजक डॉ. श्रीपाद चितळे यांचे शनिवारी सकाळी ५.३० वाजता ब्रेन हॅमरेजने निधन झाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, पुरातत्त्व संशोधक, लेखक व संस्कार भारतीचे माजी अखिल भारतीय प्राचिन कला विधा संयोजक डॉ. श्रीपाद चितळे यांचे शनिवारी सकाळी ५.३० वाजता ब्रेन हॅमरेजने निधन झाले. श्रीपाद चितळे हे एक व्यासंगी, अभ्यासू व त्यांच्या पुरातत्त्व विषयक संशोधनाला समर्पित असे व्यक्तीमत्त्व होते. विदर्भतील पुरातत्त्वीय अवशेष व प्राचिन स्थळांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. हा अभ्यास त्यांनी आपल्या लेखनाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी आपल्या संशोधनावर ३८च्या वर पुस्तकांचे लेखन केले आणि असंख्य असे लेख विविध वृत्तपत्रे, मासिके व अन्य ठिकाणी लिहिले आहेत. हे लेख वैदर्भीय इतिहासाचा मागोवा घेण्यास अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.  त्यांना त्यांच्या कायार्साठी अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा विद्वव गौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कारांना सन्मानही झाला आहे. सतत भटकंती, इतिहास आणि पुरातत्त्वाविषयी माहिती देणारे व्याख्याने हा त्यांचा कायम छंद राहिला आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी नागपुरात हेरिटेज वॉक हा उपक्रम सुरू केला. अनेक जण या उपक्रमात सहभागी होऊन ऐतिहासिक वारसांची माहिती घेत होते. लोकप्रियता वाढत गेल्याने हा उपक्रम नंतर विदर्भातही सुरू झाला होता. अगदी कोरोनाचा काळ सुरू होईपर्यंत हा उपक्रम सुरू होता. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी अभ्यासक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :historyइतिहास