शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

‘आरएसएस’विरुद्धचे चर्चासत्र नागपुरातील भट सभागृहातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 9:33 PM

कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध चर्चासत्र आयोजित करण्याची अनुमती मिळावी ही माजी नगरसेवक जनार्दन मून यांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी मंजूर केली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : जनार्दन मून यांची याचिका मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध चर्चासत्र आयोजित करण्याची अनुमती मिळावी ही माजी नगरसेवक जनार्दन मून यांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी मंजूर केली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.मून यांनी येत्या २९ एप्रिल रोजी चर्चासत्र आयोजित करण्यासाठी भट सभागृहाची मागणी केली होती. त्यासाठी अर्ज सादर केला होता. नियमानुसार कार्यक्रमाच्या ४५ दिवस आधी निर्धारित शुल्क जमा करणे आवश्यक असते. त्यानुसार त्यांनी १६ मार्च रोजी शुल्क देऊ केले असता क्रीडा अधिकाऱ्यांनी शुल्क स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी १७ मार्च रोजी मनपा आयुक्तांकडे तक्रार दिली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. मून यांना भट सभागृह देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता त्यांना दिलासा दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHigh Courtउच्च न्यायालय