शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संस्कृतीची झलक बघून भारावलो : ग्योम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:26 IST

भारतीय सण, संस्कृतीबद्दल वाचले होते. पण पहिल्यांदा भारतीय सणांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. सर्व लोक एकत्र येऊन आनंदाने सण साजरा करीत असल्याचे बघून आनंद झाला. देवीचे मनोभावे पूजन, दर्शनासाठी जमलेला मोठा जनसमुदाय हे केवळ भारतातच बघायला मिळते, हे सर्व बघून मी भारावलो आहे, अशी भावना परमार्ड रिकॉर्ड इंडिया लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर ‘ग्योम’ यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देपरमार्ड रिकॉर्ड इंडिया लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सण, संस्कृतीबद्दल वाचले होते. पण पहिल्यांदा भारतीय सणांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. सर्व लोक एकत्र येऊन आनंदाने सण साजरा करीत असल्याचे बघून आनंद झाला. देवीचे मनोभावे पूजन, दर्शनासाठी जमलेला मोठा जनसमुदाय हे केवळ भारतातच बघायला मिळते, हे सर्व बघून मी भारावलो आहे, अशी भावना परमार्ड रिकॉर्ड इंडिया लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर ‘ग्योम’ यांनी व्यक्त केली.लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाद्वारे आयोजित नागपूर दुर्गा महोत्सवात मातेच्या दर्शनासाठी ते आले असता, त्यांनी लोकांमध्ये असलेली ऊर्जा, उत्साह आणि भव्य आयोजन बघून आनंद व्यक्त केला. पॅरिसहून आलेले ग्योम यांनी एक दिवस नागपुरात घालविला. सायंकाळी त्यांनी नागपूर दुर्गा महोत्सवाला भेट दिली. त्यांनी दोन्ही हात जोडून मातेचे दर्शन घेतले. मंडळाचे भव्य आयोजन व येथे जमलेला जनसमुदाय बघून आकर्षित झाले. भारतीयांच्या मातेबद्दलच्या असलेल्या भावना, येथून मिळणारी सकारात्मक ऊर्जा, भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद, भाव बघितल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले. थोड्या वेळासाठी आलेले ग्योम यांनी मंडळात आयोजित राष्ट्रीय एकात्मतेवरील फॅशन शोचा आनंद लुटला. अगदी कार्यक्रम संपेपर्यंत ते उपस्थित राहिले. लोकमत समूहाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, वृत्तपत्राबद्दल मला माहिती आहे. पण एक वृत्तपत्र अशा महोत्सवात सहभागी होऊन आपल्या संस्कृतीला चालना देण्याचे कर्तव्य पार पाडत असल्याचे ते म्हणाले. आपल्या संस्कृतीबद्दल भारतीयांच्या असलेल्या प्रगाढ श्रद्धेला त्यांनी नमन केले.

 

टॅग्स :Navratriनवरात्रीnagpurनागपूर