सुरक्षेचा घेरा :
By Admin | Updated: July 31, 2015 02:36 IST2015-07-31T02:36:33+5:302015-07-31T02:36:33+5:30
याकूब मेमनला नागपूर कारागृहात गुरुवारी फाशी देण्यात आली.

सुरक्षेचा घेरा :
याकूब मेमनला नागपूर कारागृहात गुरुवारी फाशी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर कारागृह परिसरात शीघ्र कृती दलाचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.