शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील चार नवीन मेट्रो स्टेशनची सुरक्षा आयुक्तांनी केली तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:29 IST

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनककुमार गर्ग आणि त्यांच्या चमूने २१ सप्टेंबरला ऑरेंज लाईन (रिच-१), अ‍ॅक्वा लाईन (रिच-३) मार्गातील अजनी चौक व रहाटे कॉलनी आणि एलएडी चौक व बन्सीनगर या नवीन चार मेट्रो स्टेशनची पाहणी करून सोईसुविधा आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देसोईसुविधा व तांत्रिक बाबींचा घेतला आढावा : लवकरच प्रमाणपत्र मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनककुमार गर्ग आणि त्यांच्या चमूने २१ सप्टेंबरला ऑरेंज लाईन (रिच-१), अ‍ॅक्वा लाईन (रिच-३) मार्गातील अजनी चौक व रहाटे कॉलनी आणि एलएडी चौक व बन्सीनगर या नवीन चार मेट्रो स्टेशनची पाहणी करून सोईसुविधा आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले.गर्ग यांनी स्टेशनच्या कार्याची प्रशंसा केली. महामेट्रोला स्थानकांचे प्रमाणपत्र मिळण्याचा विश्वास असून नव्याने मेट्रो सेवा सुरू होईल. १२ मेट्रो स्टेशनऐवजी आता १६ मेट्रो स्टेशनवरून मेट्रो सेवा सुरूहोऊ शकेल. अधिकाऱ्यांनी एएफसी गेट, इमर्जन्सी कॉल पॉईंट, प्लॅटफार्म परिसरातील इमर्जन्सी स्टॉप प्लंगर, लिफ्ट, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बेबी केअर रूम, दिव्यांगाकरिता विशेष प्रसाधनगृह, मार्गदर्शिका, सूचना बोर्ड, सिग्नलिंग उपकरण खोली, टेलिकॉम उपकरण खोली, ट्रान्सफार्मर, स्टेशन नियंत्रण कक्ष व विविध सुरक्षा नियमांची पाहणी केली. यावेळी प्रात्यक्षिक करण्यात आले. संभाव्य आणीबाणीच्या परिस्थितीत करायच्या उपाययोजनांची समीक्षा त्यांनी केली. या प्रसंगी वेगवेगळ्या मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. गर्ग यांनी १३२ केव्ही व्हॅट रिसिव्हिंग सबस्टेशनची पाहणी करून प्रशंसा केली.दौऱ्यात संचालक (प्रकल्प) महेश कुमार, कार्यकारी संचालक अरुण कुमार, जे. पी. डेहरीया, अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक सुधाकर उराडे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ओएचई) नामदेव रबडे, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक विद्यासागर, नरेंद्र उपाध्याय तसेच जनरल कन्स्लटंटचे परतेती व इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर