शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानप्रेमींचा वाढतोय रमण सायन्स केंद्राकडे ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:44 IST

विज्ञानप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण असलेल्या ‘रमण सायन्स सेंटर’ची लोकप्रियता वाढीस लागली आहे. शहरातील विद्यार्थी व नागरिकांचा या केंद्रात येऊन विज्ञानाच्या गमतीजमती अनुभवण्याकडे कल दिसून येत आहे. मागील तीन वर्षांपासून सातत्याने येथे भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. २०१५ सालापासून येथे २८ लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांत २८ लाखांहून अधिक नागरिकांची भेट : पावणेतीन कोटींहून अधिक उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विज्ञानप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण असलेल्या ‘रमण सायन्स सेंटर’ची लोकप्रियता वाढीस लागली आहे. शहरातील विद्यार्थी व नागरिकांचा या केंद्रात येऊन विज्ञानाच्या गमतीजमती अनुभवण्याकडे कल दिसून येत आहे. मागील तीन वर्षांपासून सातत्याने येथे भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. २०१५ सालापासून येथे २८ लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ‘रमण सायन्स सेंटर’कडे विचारणा केली होती. ‘रमण सायन्स सेंटर’मध्ये केंद्राकडून किती निधी प्राप्त झाला, यातील किती निधी खर्च झाला, मागील तीन वर्षांत किती लोकांनी येथे भेट दिली, केंद्राचे उत्पन्न किती झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१८ या तीन वर्षांच्या कालावधीत ‘रमण सायन्स सेंटर’मधील विज्ञान प्रयोग तसेच येथे आयोजित उपक्रमांना पाहण्यासाठी २८ लाख ६ हजार २०६ नागरिकांनी भेट दिली. विशेष म्हणजे २०१५-१६ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये भेट देणाºयांचे प्रमाण ७४ टक्क्यांनी वाढले. संख्येमध्ये हा आकडा चार लाखांहून अधिक आहे.‘रमण सायन्स सेंटर’ला तीन वर्षांमध्ये २ कोटी ९२ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. तर विविध उपक्रम व कार्यक्रमांवर केंद्रातर्फे ७५ लाख २७ हजार रुपये खर्च करण्यात आले.वर्षनिहाय उत्पन्नवर्ष उत्पन्न२०१५-१६ ९६,८८,०००२०१६-१७ ९३,४६,०००२०१७-१८ १,०२,२७,०००वर्षनिहाय भेटीवर्ष अभ्यागत२०१५-१६ ६,६५,९२६२०१६-१७ ९,७६,५६०२०१७-१८ ११,६३,७२०

टॅग्स :Raman Science Centreरमण विज्ञान केंद्रnagpurनागपूर