शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हादरलं! ऑटोत शाळेकरी विद्यार्थिनीचा विनयभंग; व्हिडिओ आला समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 14:52 IST

एका स्थानिकाने या घटनेचा व्हिडिओ शूट केल्याने हा प्रकार समोर आला अशातच त्या ऑटो चालकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्याने घटनास्थळावरून पळ काढला

सुरभी शिरपूरकर

नागपूर - राज्याच्या उपराजधानीत भरदिवसा एक ऑटोत दाहवीच्या वर्गाची विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलीआहे.  विनयभंग करणारा हा ऑटो चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. 

नागपूरच्या ओमकार नगरमधील ग्रीन प्लॅनेट कॉलनी येथे दुपारी एका ऑटो चालकाने त्याच्या ऑटोमध्ये अल्पवयीन शाळकळी मुलीचा विनयभंग केल्याचे आढळून आले आहे. शाळा सुटल्यानंतर ही विद्यार्थिनी शाळेतून घराकडे निघालेली होती. अशातच शांत परिसर बघून या ऑटो चालकांना आधी ऑटो थांबविली आणि याच ऑटोमध्ये विद्यार्थिनीची छेड काढली.  घाबरलेली विद्यार्थिनी स्वतःचा बचाव करताना या ऑटो चालकाला विरोध करताना दिसते तर अशातच ऑटो चालक तिला वारंवार छेडत असल्याचं व्हिडिओत दिसते.  

एका स्थानिकाने या घटनेचा व्हिडिओ शूट केल्याने हा प्रकार समोर आला अशातच त्या ऑटो चालकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्याने घटनास्थळावरून पळ काढला.  मात्र या व्हिडिओच्या आधारे आरोपी ऑटो चालकाचा शोध घेण्यात पोलिसांना मदत मिळाली आहे. सध्या ऑटो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस या घटनेची कारवाई करीत आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी अतिशय घाबरली असून तिच्या आई-वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात नकार दिला. त्यामुळे आरोपीला प्रिव्हेंटिफ करून कदाचित आज त्याची सुटकाही होणार आहे. 

टॅग्स :Molestationविनयभंग