शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'एसबीएल' स्फोट, आणखी एका महिलेचा गेला जीव; बळींची संख्या २५ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 17:20 IST

Nagpur : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल' कंपनीत १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोट प्रकरणातील मृतांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाहीये.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल' कंपनीत १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोट प्रकरणातील मृतांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाहीये. या औद्योगिक दुर्घटनेतील बळींची संख्या आता तब्बल २५ वर पोहोचली आहे. नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या ज्योती शामू धुर्वे (२१) या तरुणीने आज, रविवारी सकाळी ९:४५ वाजता अखेरचा श्वास घेतला.

ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान यापूर्वी सुजाता रक्षित (७० टक्के जळालेल्या), सीमा धुर्वे (७० टक्के), रोशनी उमाटे (७५ टक्के), आम्रपाली कळसरपे (५५ टक्के), दुर्गा सेवतकर (६० टक्के) आणि रंजना घागरे (३० टक्के) या महिलांचा मृत्यू झाला होता. यात आता ६५ टक्के जळालेल्या ज्योती धुर्वेची भर पडली आहे. तिच्यावर बायपॅप सपोर्टवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. १३ मार्चला तिच्या जखमांवर सातव्यांदा 'डिब्राइडमेंट' आणि ड्रेसिंग करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही तिची प्राणज्योत मालवली. स्फोटाच्या दिवशी अत्यंत भीषण अवस्थेत एकूण १९ गंभीर रुग्णांना तत्काळ ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचाराला १५ दिवस होऊनही आयसीयूमध्ये उपचाराखाली 

English
हिंदी सारांश
Web Title : 'SBL' Blast Death Toll Rises: Another Woman Dies, Now 25

Web Summary : The death toll in the Raoulgaon 'SBL' company blast has reached 25. Jyoti Dhurve, 21, succumbed to her injuries at Orange City Hospital in Nagpur on Sunday. She had been battling severe burns since the March 1st explosion.
टॅग्स :nagpurनागपूरBlastस्फोट