शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शिवसेनेने मागितला कर्जमाफीचा हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:14 IST

राज्य सरकारने शेतकºयांना दिलेल्या कर्जमाफीवर शिवसेनेचा भरोसा नसल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले.

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक : याद्या प्रसिद्ध करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने शेतकºयांना दिलेल्या कर्जमाफीवर शिवसेनेचा भरोसा नसल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले. मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक देत जिल्ह्यातील कर्जमाफीचा हिशेब मागितला. सोबत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या व कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांची यादी जाहीर करण्याची मागणीही केली.खा. कृपाल तुमाने, जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांच्यासह संदीप इटकेलवार, राजेंद्र हरणे, हर्षल काकडे, वर्धराज पिल्ले, अशोक झिंगरे व शिवसैनिक अमरावती रोडवरील सहकार सदनवर धडकले. तेथे जिल्हा उपनिबंधक भोसले यांना घेराव घालत शेतकरी कर्जमाफीबाबतच्या प्रश्नांची सरबत्ती केली. प्रत्यक्षात सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करीत कर्जमाफीचा लाभ झाल्याचे पुरावेच मागितले. नागपूर जिल्ह्यातील किती शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली, किती शेतकºयांनी आॅनलाईन, आॅफलाईन अर्ज केले, किती शेतकºयांना १० हजार रुपये पीक कर्ज देण्यात आले, या सर्वांची संपूर्ण माहिती तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.जिल्ह्यात कर्जमाफीची अंमलबजावणी योग्यरीतीने होत नसून शेतकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आॅनलाईन अर्ज करताना बºयाच केंद्रावर शेतकºयांकडून मनमानी पैसे वसूल करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली. शिवसेना शेतकºयांच्या पूर्णपणे पाठीशी उभी असून शेतकºयांसाठी कितीही आंदोलने करावी लागली तरी ती करणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.