सेव्ह मेरिट, सेव्ह नेशनतर्फे न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:08 IST2021-05-06T04:08:14+5:302021-05-06T04:08:14+5:30

सेव्ह मेरिट-सेव्ह नेशनने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड यांच्या ...

Save Merit, Save Nation welcomes the court's decision | सेव्ह मेरिट, सेव्ह नेशनतर्फे न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

सेव्ह मेरिट, सेव्ह नेशनतर्फे न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

सेव्ह मेरिट-सेव्ह नेशनने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड यांच्या नेतृत्वात या निर्णयाविरोधात संघर्ष सुरू होता. या प्रकरणात आरक्षणाविरोधात बाजू मांडणाऱ्या वकिलांचे संघटनेने आभार मानले आहे. या निर्णयामुळे न्यायप्रणालीवरील विश्वास आणखी वाढला आहे. डॉ. लद्धड यांच्यासमवेत नागपूर अध्यक्ष विवेक भोरे, राजू मोरोणे, जयप्रकाश पारेख, राज अग्नानी, रामलाल अग्रवाल, विनोद फाफट, सारंग परांजपे, गोपाल लद्धड, अमित सिरोया, विजय नायडू, राजेश मुंदडा, रामकृष्ण गुप्ता, नक्षवन चांडक, कैलाश जोगानी, डॉ. गुजलवार, भालेराव, सुमित बागडी, मन्नू भनोत, डॉ. प्रफुल्ल फडणवीस, निर्मला जयपुरिया, मनीषा मिश्रा, हितेश मंत्री, श्याम परतानी, मीना गुप्ता, हरभगवान नागपाल, दिलीप राठी, नरेंद्र शुक्ला, अशोक बाहेती, पंकज, राजेंद्र जैन यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Web Title: Save Merit, Save Nation welcomes the court's decision