शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सत्तुर व विनानंबरच्या दुचाकीसह मंथन, अचल पोहोचले तुरुंगात

By दयानंद पाईकराव | Updated: April 6, 2024 20:01 IST

नागपूर : सत्तुर आणि विनानंबरची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना कपिलनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. मंथन राजेंद्र ठाकरे (२३, ...

नागपूर: सत्तुर आणि विनानंबरची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना कपिलनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. मंथन राजेंद्र ठाकरे (२३, रा. रंगु बाजीरावनगर, नाका नं. २) आणि अचल संतकुमार सराखे (२०, रा. सदवा माता मंदिरामागे, सावनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कपिलनगर पोलिसांचे पथक गुन्हेगारांच्या शोधात शुक्रवारी ५ एप्रिलला रात्री ११.१० वाजता गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना म्हाडा चौक ते टायर चौकाकडे जाणाºया रस्त्यावर मर्क्युरी व्हिलाच्या गेटसमोर दोन आरोपी शस्त्र घेऊन असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने दिली. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असता आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांना त्यांना ताब्यात घेऊन मंथनच्या अ‍ॅक्टीव्हाची झडती घेतली असता पायदानावर दुपट्ट्यात २०० रुपये किमतीचा एक लोखंडी सत्तुर आढळला.

पोलिसांनी २५ हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टीव्हा व सत्तुर असा २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच अचलच्या ताब्यातून ५० हजार रुपये किमतीची विना नंबर प्लेटची दुचाकी जप्त केली. दोन्ही आरोपींना दुचाकीचे कागदपत्र विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपींविरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर