सरोज चौबे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:08 IST2021-09-19T04:08:40+5:302021-09-19T04:08:40+5:30

सरोज श्रीराम चौबे (६८, रा. जय गुरुदेवनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. पंढरी चव्हाण पंढरी दौलतराव चव्हाण ...

Saroj Choubey passed away | सरोज चौबे यांचे निधन

सरोज चौबे यांचे निधन

सरोज श्रीराम चौबे (६८, रा. जय गुरुदेवनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पंढरी चव्हाण

पंढरी दौलतराव चव्हाण (७२, रा. रामेश्वरी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुरेश दरणे

सुरेश माणिकराव दरणे (६०, रा. गजानननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पांडुरंग मारीवार

पांडुरंग अंताराम मारीवार (७६, रा. डॉ. खानखोजेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमेशराव वानखेडे

रमेशराव दशरथराव वानखेडे (६७, रा. मेहरधामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सोनाली आत्राम

सोनाली गणेश आत्राम (८१, रा. अंबाझरी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

योगेंद्र कुरवंशी

योगेंद्र छंगुराम कुरवंशी (४१, रा. पांढरोबाडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कांताबाई वाघाडे

कांताबाई सूर्यभान वाघाडे (६५, रा. गोपालनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रभा मस्के

प्रभा गजानन मस्के (५१, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Saroj Choubey passed away