सांताक्लॉज पॅराशूटवर :
By Admin | Updated: December 22, 2016 20:28 IST2016-12-22T20:28:43+5:302016-12-22T20:28:43+5:30
सांताक्लॉज म्हणजे चिमुकल्यांसाठी आनंद उधळत येणारा परमेश्वराचा अलौकिक दूत.

सांताक्लॉज पॅराशूटवर :
सांताक्लॉज पॅराशूटवर : सांताक्लॉज म्हणजे चिमुकल्यांसाठी आनंद उधळत येणारा परमेश्वराचा अलौकिक दूत. म्हणूनच ख्रिसमसचे वेध लागले की पहिली आठवण येते ती सांताक्लॉजची. यंदा तर पॅराशूटवरून खाली उतरणारे सांताक्लॉजचे खेळणे बाजारात आले असून ते बच्चे कंपनीला खूप भावत आहे.