संघ स्वयंसेवकांनी ताल धरला :
By Admin | Updated: December 18, 2015 03:13 IST2015-12-18T03:13:19+5:302015-12-18T03:13:19+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३५ वर्षांवरील स्वयंसेवकांचे शिबिर सध्या रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरू आहे.

संघ स्वयंसेवकांनी ताल धरला :
संघ स्वयंसेवकांनी ताल धरला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३५ वर्षांवरील स्वयंसेवकांचे शिबिर सध्या रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरू आहे. या शिबिरातील स्वयंसेवकांनी देशभक्तीपर लोकगीतांवर सकाळच्या सुमारास ताल धरला. यावेळी संघ बौद्धिकासाठी आलेल्या राज्यातील मंत्री- आमदारांनीदेखील त्यांचे कौतुक केले.