शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारूच्या २४० बॉटल्स जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:40 AM

रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ६ वाजता संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याजवळून ३१ हजार ८०० रुपये किमतीच्या दारूच्या २४० बॉटल्स जप्त केल्या आहेत.

ठळक मुद्देआरोपीला अटक : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ६ वाजता संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याजवळून ३१ हजार ८०० रुपये किमतीच्या दारूच्या २४० बॉटल्स जप्त केल्या आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील आरपीएफ जवान कामसिंह ठाकूर, जसवीर सिंह, अनिल कुमार, शेख शकील, बी. बी. यादव हे १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर होते. त्यांना पांढुर्ण्यावरून एक जण संशयास्पद स्थितीत गाडीत बसलेला दिसला. त्याने आपले नाव नीलेश विठ्ठल जगने (२७) रामटेक, जि. नागपूर असे सांगितले. त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या २४० बॉटल्स होत्या. त्याला आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक होतीलाल मिना यांच्यासमोर हजर करण्यात आले. कागदोपत्री कारवाईनंतर निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशानुसार आरोपीला मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरliquor banदारूबंदी