शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रसेल वायपर बसला होता चपलेत ठाण मांडून; सुदैवाने नजरेस पडल्याने वाचला जीव

By आनंद डेकाटे | Updated: September 15, 2025 20:11 IST

चिचभवन रोडवरील जयंती नगरी-३ मधील घटना : अनर्थ टळला!

लाेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : "साप कधी कुठे दिसेल सांगता येत नाही" याची प्रचिती आली चिचभवन रोडवरील जयंती नगरी-३ येथील रहिवासी नवनीत अमराते यांना. जेव्हा त्यांनी दररोजप्रमाणे चप्पल घालण्यासाठी हात लावला आणि चक्क चप्पलच्या आत जहाल विषारी घोणस साप (रसेल वायपर) विसावलेला दिसला !

सुदैवाने, नवनीत यांना वेळीच साप नजरेस पडल्याने संभाव्य दुर्घटना टळली. कॉलनीत काही क्षणांसाठी खळबळ माजली. घटनास्थळी लगेच हेल्प फॉर ॲनिमल वेलफेअर असोसिएशनचे सर्पमित्र आशिष राहेकवाड आणि सचिन झोड़े दाखल झाले. त्यांनी सुमारे दीड फूट लांबीचा घोणस साप सुरक्षितपणे रेस्क्यू करून निसर्गात सोडून दिला.

शरीरात रक्तस्त्राव होऊ शकतो, शरीरावर सूजन येते, हृदय आणि किडन्यांचे कार्य बिघडू शकते, त्यामुळे अवयव निकामी होऊ शकतात, बरेचदा हाताला अथवा पायाला सर्पदंश झाल्यास, वेळेवर उपचार न झाल्यास हात अथवा पाय गमवावा लागतों जीव जाण्याचा धोका असतो.

साप कधी कुठ ठाण मांडून बसेल याचा काही नेम नाही, सध्या झुडपी क्षेत्रालगतच्या वस्तीत, मोकाट प्लॉट असलेल्या भागात तसेच दिवसेंदिवस वाढत्या कांक्रीटी-करन होत असलेल्या क्षेत्रात साप निघन्याचे प्रमाण अधिक आहे, साप शिकार मिळवण्यासाठी देखील बरेचदा लोकांच्या घरात कंपाउंड मध्ये शिरल्याचे बघायला मिळत आहे.

घोणस सापाबद्दल थोडक्यात माहिती

वैज्ञानिक नाव : रसेल वायपरवर्ग : वाइपरडी कुळविषप्रकार: हिमोटॉक्सिक (रक्तावर परिणाम करणारे)वैशिष्ट्ये: त्रिकोणी डोके, पिवळसर रंगावर रुद्राक्षासारखे ठिपकेधोकाः रक्तस्त्राव, सूज, हृदय व किडनी निकामी होण्याचा धोकाया सापाला वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (संशोधित २०२३) अंतर्गत शेड्यूल-१ मध्ये समाविष्ट करण्यात आले असून याला मारणे

कायद्याने गुन्हा आहे.

  • सावध राहा, काळजी घ्या
  • शूज, चप्पल वापरण्यापूर्वी तपासणी करा
  • घराबाहेर झाडाझुडपं आणि ओला कचरा जमा होऊ देऊ नका
  • रात्री बाहेर पडताना टॉर्चचा वापर करा
  • सर्पमित्रांचे हेल्पलाईन क्रमांक जवळ ठेवा
टॅग्स :snakeसापAccidentअपघातnagpurनागपूर