नृत्याचे ऐश्वर्य :
By Admin | Updated: October 27, 2014 00:36 IST2014-10-27T00:36:12+5:302014-10-27T00:36:12+5:30
किशोर नृत्य निकेतनच्यावतीने ऐश्वर्या दिलीप पेशवे हिने प्रथमच रंगमंचावर जाहीर कार्यक्रम करताना अरंगेत्रम सादर केले. भरतनाट्यमची आकर्षक वेशभूषा, नृत्याची लयबद्ध देहबोली आणि मोहक

नृत्याचे ऐश्वर्य :
किशोर नृत्य निकेतनच्यावतीने ऐश्वर्या दिलीप पेशवे हिने प्रथमच रंगमंचावर जाहीर कार्यक्रम करताना अरंगेत्रम सादर केले. भरतनाट्यमची आकर्षक वेशभूषा, नृत्याची लयबद्ध देहबोली आणि मोहक नेत्रविभ्रम, हस्तमुद्रांनी तिने डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहातील रसिकांना जिंकले. नावाप्रमाणेच तिच्या नृत्यातली ऐश्वर्यसंपन्नता रसिकांना सुखावणारीच. तालाशी खेळ करीत सम गाठण्याचा प्रयत्न करतानाची ऐश्वर्याची ही भावमुद्रा.