शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांसह शहरवासीयांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:28 IST

गुरुवारपासून पावसाने पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्याचबरोबर शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात हवामान खात्याने १०८.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १०८.४ मि.मी. पावसाची नोंद : उकाड्यापासून मिळाली सुटका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुरुवारपासून पावसाने पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्याचबरोबर शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात हवामान खात्याने १०८.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार शहरात येते काही दिवस पावसासाठी स्थिती अनुकूल आहे. विदर्भातील काही भागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या जो पाऊस होत आहे तो पश्चिम बंगाल व आसपासच्या परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आहे. गेल्या २४ तासात नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागात चांगला पाऊस होऊ शकतो. नागपुरात बराच ब्रेक दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी रात्रभर पाऊस सुरू होता. पावसामुळे शहरातील वातावरणात काहिसा गारवा अनुभवता आला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागपूरकरांना काहिसा दिलासा मिळाला.विशेष म्हणजे शेतकºयांना सर्वाधिक पावसाची प्रतीक्षा होती. जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनच्या पेरण्या आटोपल्या होत्या. पण पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. सर्वाधिक चिंता भात उत्पादक शेतकºयांना होती. जिल्ह्यात भाताच्या रोवण्या खोळंबल्या होत्या. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे भात उत्पादक शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. उकाडा झाला कमीगुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी पहाटे पहाटे थांबला. त्यामुळे शुक्रवारी तापमानात ५.१ अंशाने पारा घसरला. तापमान २ डिग्रीने घसरल्याने उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. पावसाला ब्रेक लागल्याने तापमानात वाढ झाली होती. उम्मस वाढल्याने नागपूरकरांना गर्मी असह्य झाली होती.जलसंकट अजूनही कायमजुलै महिन्यात नागपुरात सर्वाधिक पाऊस होतो. या महिन्यात सरासरी ३९३.५२ मि.मी. पाऊस होतो. जुन आणि जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत ५९८.०२ मि.मी. सरासरी पाऊस होतो. परंतु १ जूनपासून २६ जुलैपर्यंत नागपूर शहरात ३५०.७ मि.मी. पाऊस झाला आहे. पण जून आणि जुलै महिन्याचा बॅकलॉग अजूनही भरलेला नाही. त्यामुळे शहरावर ओढवलेले जलसंकट अजूनही कायम आहे. नागपूर शहरात ऑगस्टमध्ये २३८.४०, सप्टेंबरमध्ये १८६.९० व ऑक्टोबरमध्ये ५१.५० मि.मी. सरासरी पाऊस होतो. पावसाळ्यात सरासरी १०७४.८२ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. मात्र यावर्षी पाऊस अखंडित होत असल्याने परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर