शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकाचे ३८ हजार रुपये सहा टक्के व्याजासह परत करा, ग्राहक आयोगाचा नक्षत्र बॅन्क्वेटला आदेश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 18, 2023 14:19 IST

शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रार खर्चापोटी पाच हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश

नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३८ हजार रुपये सहा टक्के व्याजासह परत करा. तसेच, त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रार खर्चापोटी पाच हजार रुपये भरपाई द्या, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने गांधीसागर भागातील नक्षत्र बॅन्क्वेट सभागृहाचे संचालकांना दिले.

उमाजी नंदनवार, असे ग्राहकाचे नाव असून ते श्रीकृष्णनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी २०२० मध्ये मुलीच्या लग्नाकरिता नक्षत्र बॅन्क्वेट सभागृहाचे पाच लाख रुपयात बुकिंग केले होते. त्यापैकी १ लाख १८ हजार रुपये त्यांनी सभागृह संचालकांना अदा केले होते. दरम्यान, कोरोना संक्रमणामुळे लग्न रद्द करावे लागले. त्यानंतर सभागृह संचालकांनी त्यांना वेळोवेळी एकूण ८० हजार रुपये परत केले, पण उर्वरित ३८ हजार रुपये परत दिले नाही. परिणामी, त्यांनी सभागृह संचालकांना कायदेशीर नोटीस बजावली.

संचालकांनी त्या नोटीसची दखल घेतली नाही. करिता, नंदनवार यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष अतुल आळसी, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यांनी रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता हा निर्णय दिला.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूरconsumerग्राहक