शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील अपघातात सेवानिवृत्त कृषी उप सचिवासह ट्रॅव्हल्स मालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:18 IST

भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स व अल्टो कार अपघातात सेवानिवृत्त कृषी उपसचिव व ट्रॅव्हल्सचा मालक घटनास्थळीच ठार झाले. सदर अपघात आज (दि. २) सकाळी ९ वाजताच्या सुमारास रानमांगली शिवारात झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स व अल्टो कार अपघातात सेवानिवृत्त कृषी उपसचिव व ट्रॅव्हल्सचा मालक घटनास्थळीच ठार झाले. सदर अपघात आज (दि. २) सकाळी ९ वाजताच्या सुमारास रानमांगली शिवारात झाला.मृतकांमध्ये अल्टो कार चालक अशोक तानबाजी उईके (५८) सानपाडा मुंबई (मूळगाव वर्धा) व ट्रॅव्हल्स मालक पंकज भाऊराव खापर्डे (३५) रा. ब्रम्हपूरी याचा समावेश आहे. अशोक उईके हे मंत्रालयातील कृषी व पदुम विभागाचे उपसचिव असून काही महिन्यापूर्वीच ते सैवानिवृत्त झाल्याचे कळते. प्राप्त माहितीनुसार ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ३४ बि.जी. ४२५२ ही गडचिरोली कडून नागपूरकडे भरधाव वेगात जात होती दरम्यान विरूध्द दिशेने येणाऱ्या अल्टो कार क्रमांक एम.एच. ४९ बी.बी. ०६६७ ला जबर धडक दिली. धडक इतकी जबर होती की, ट्रॅव्हल्सच्या दारावर उभा असलेला ट्रॅव्हल्स मालक पंकज खापर्डे हा ट्रॅव्हल्सच्या खाली पडून थेट मागच्या चाकात सापडला तर अल्टो कारच्या दर्शनी भागाचाही चुराडा झाला. यात कार चालवित असलेल्या उईके यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघात