शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

नायलॉन मांजात अडकलेल्या कोकिळ पक्ष्याची केली सुखरुप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:35 AM

गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नायलॉन मांजात अडकलेल्या एका कोकीळ पक्ष्याची सुटका करण्यात आली.

ठळक मुद्देआप युवा आघाडी व अग्निशमन दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नायलॉन मांजात अडकलेल्या एका कोकीळ पक्ष्याची सुटका करण्यात आली. सक्करदरा विदर्भ बुनियादी कॉलेज परिसरातील निवासी अंबरीश सावरकर यांच्या घरासमोरील युवा पार्क मधील वडाच्या झाडावर अंदाजे ५० फूटपेक्षा अधिक उंचीवर नायलॉन मांजात मादी कोकिळा पक्षी मागील दोन तीन दिवसांपासून अडकलेली होती. ही माहिती आप युवा आघाडी विदर्भ रीजन अध्यक्ष पियुष आकरे यांना कळताच त्यांनी डब्लू. ओ.आर.आर. सी संस्थेच्या स्वप्निल बोधाने सोबत घटनास्थळ गाठले. पक्षी अडकलेल्या झाडाची ऊंची अधिक असल्यामुळे स्वप्निल बोधाने यांनी अग्निशामक दलाला संपर्क केला काही क्षणातच अग्निशामक दल घटनास्थळावर आले व मांजात अडकलेल्या त्या पक्ष्याला काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परंतु प्रश्न होता झाडाच्या उंचीचा. म्हणून सिव्हिल लाइन येथील कार्यालयातून अग्निशामक दलाचे हायड्रोलिक वाहन पक्ष्याच्या सुटकेकरिता बोलावण्यात आले. या वाहनाच्या सहाय्याने लगेच कोकिळेला मांजाच्या तावडीतून सोडवण्यात आले. स्वप्निल बोधाने यांनी कोकिळेची चिकित्सा करून तिला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव