शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

२१ बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधी दीक्षाभूमीला देणार भेट 

By आनंद डेकाटे | Updated: June 23, 2023 13:59 IST

गगन मलिक फाऊंडेशन इंडिया, सर्वधर्म समभाव शांती संमेलन व जागतिक शांतता पुरस्कार सोहळा-२०२३

नागपूर : गगन मलिक फाऊंडेशन इंडिया, सर्वधर्म समभाव शांती संमेलन व जागतिक शांतता पुरस्कार सोहळा-२०२३ चे आयोजन मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आमला शहरात २५ जून रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे २१ बौद्ध देशांतून प्रतिनिधी शनिवारी नागपुरात येणार आहेत.  रविवारी ते दीक्षाभूमीला भेट देतील.

श्रीलंकेचे सामाजिक न्याय मंत्री विजयदासा राजबक्षे, लाईट एशिया फाउंडेशन श्रीलंकाचे अध्यक्ष नवीन गुणरत्ने, वैयक्तिक सहाय्यक पंतप्रधान कार्यालय श्रीलंका सोक्या चोम, थायलंडचे बौद्ध विश्व आघाडीचे अध्यक्ष डॉ. पोर्नचाई पियापोंग, सिस्टर मिथिला (बांगलादेश), सबुज बरुवा (बांगलादेश), सिस्टर निन्ये (म्यानमार), डॉ. ली. कीट यांग (दुबई), फाय यान (व्हिएतनाम), डॉ. योंग मून (दक्षिण कोरिया), कॅप्टन नॅटकीट (थायलंड), डॉ. पोंगसांग (थायलंड ) आणि इतर देशांतील बौद्ध प्रतिनिधी येणार आहेत.

हे सर्व बौद्ध प्रतिनिधी २५ जून रोजी सकाळी ७ वाजता दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन करतील. यानंतर ते बैतूलकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना होतील. यावेळी गगन मलिक फाऊंडेशन इंडियाचे अध्यक्ष गगन मलिक उपस्थित राहतील. अशी माहिती गगन मलिक फाऊंडेशन इंडियाचे समन्वयक नितीन गजभिये यांनी दिली.

टॅग्स :SocialसामाजिकnagpurनागपूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी