बाैद्ध महासभेच्या जागेवरील अतिक्रमण काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:41 IST2021-02-05T04:41:47+5:302021-02-05T04:41:47+5:30

नवीन बिना भानेगाव येथे भारतीय बाैद्ध महासभेची जागा आहे. त्या जागेवर सरस्वती घुगल व त्यांचे कुटुंबीय अतिक्रमण करण्याचा प्रयत्न ...

Remove the encroachment on the place of the bound general assembly | बाैद्ध महासभेच्या जागेवरील अतिक्रमण काढा

बाैद्ध महासभेच्या जागेवरील अतिक्रमण काढा

नवीन बिना भानेगाव येथे भारतीय बाैद्ध महासभेची जागा आहे. त्या जागेवर सरस्वती घुगल व त्यांचे कुटुंबीय अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते अतिक्रमण बेकायदेशीर असून, या प्रकारामुळे स्थानिक व परिसरातील गावांमधील बाैद्ध बांधवांमध्ये असंताेष निर्माण हाेत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने यात हस्तक्षेप करून हे अतिक्रमण तातडीने काढावे, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

शिष्टमंडळात भारतीय बाैद्ध महासभेचे नवीन बिना भानेगाव शाखेचे अध्यक्ष सावजी तागडे, सचिव मुकेश बागडे, माजी सरपंच प्रकाश लांजेवार, पृथ्वीराज बागडे, राहुल बागडे, रामराव मेश्राम, दिलीप रामटेके, संदीप साेमकुवर, वामन रामटेके, मधुकर गाैरकर, उदाराम धनवटे, रवीढाेके, सविता नारनवरे, मालवी नारनवरे, अनिल धनवटे, सुमेध चव्हाण, डाॅ. जितेंद्र तागडे यांच्यासह पदाधिकारी व नागरिकांचा समावेश हाेता.

Web Title: Remove the encroachment on the place of the bound general assembly