‘लोकमत दीपोत्सव २०१५’चे थाटात लोकार्पण
By Admin | Updated: November 6, 2015 03:57 IST2015-11-06T03:57:10+5:302015-11-06T03:57:10+5:30
‘लोकमत दीपोत्सव-२०१५’ या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंकाचे लोकार्पण लोकमत भवन नागपूर येथे गुरुवारी संध्याकाळी विविध

‘लोकमत दीपोत्सव २०१५’चे थाटात लोकार्पण
‘लोकमत दीपोत्सव-२०१५’ या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंकाचे लोकार्पण लोकमत भवन नागपूर येथे गुरुवारी संध्याकाळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी (डावीकडून) सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संजय राऊत, लोकमतचे उपमहाव्यवस्थापक आशिष जैन, संचालक (परिचालन) अशोक जैन, विभागीय आयुक्त अनुपकुमार श्रीवास्तव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी आणि ‘दीपोत्सव’चे कला संपादक प्रख्यात आर्टिस्ट विवेक रानडे उपस्थित होते.