शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 20:00 IST

जिल्हा सहनिबंधक कार्यालयातर्फे स्थावर मालमत्ता खरेदी विक्री पूर्ववत सुरू करण्यात आली असून, मुद्रांक शुल्कविषयक ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा सहनिबंधक कार्यालय : मुद्रांक शुल्कविषयक ऑनलाईन नोंदणी पूर्ववत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा सहनिबंधक कार्यालयातर्फे स्थावर मालमत्ता खरेदी विक्री पूर्ववत सुरू करण्यात आली असून, मुद्रांक शुल्कविषयक ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता नागपूर शहरातील दुय्यम सहायक निबंधक नागपूर शहर क्रमांक १ व ४ या कार्यालयातील स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी पूर्ववत सुरू झाली आहे. तथापि शहरातील कंटेनमेंट एरियामधील कुणीही रहिवासी असल्यास त्यांनी या एरियामधून बाहेर पडू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.ग्रामीण भागातील सह दुय्यम निबंधक कार्यालय सुरूसह जिल्हा दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यातील कार्यालये सुरू करण्यात आली असून, स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री पूर्ववत सुरू करून ऑनलाईन नोंदणी व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. खरेदी विक्रीचे व्यवहार करताना कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सोशल डिस्टन्स्ािंग तत्त्व पाळणे आवश्यक आहे.नागपूर ग्रामीण सह जिल्हा निबंधक कार्यालयांतर्गत दुय्यम निबंधक हिंगणा, कामठी, मौदा, रामटेक, पारशिवनी, कुही, काटोल, कळमेश्वर, नरखेड, उमरेड, भिवापूर व सावनेर या कार्यालयात स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी पूर्ववत सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर यांनी दिली आहे.

 

टॅग्स :Registrarकुलसचिवnagpurनागपूर