रेड सिग्नल :

By Admin | Updated: April 25, 2016 02:43 IST2016-04-25T02:43:40+5:302016-04-25T02:43:40+5:30

इलेक्ट्रिकची कामे म्हटली की जीवघेणीच. पण, जीवाची पर्वा न करता ती पूर्ण केली जातात.

Red Signal: | रेड सिग्नल :

रेड सिग्नल :

रेड सिग्नल : इलेक्ट्रिकची कामे म्हटली की जीवघेणीच. पण, जीवाची पर्वा न करता ती पूर्ण केली जातात. या कारागिरांनी रविवारी या खांबावर चढून आग्यारामदेवी चौकातून जाणारी जुनी क्रॉस लाईन कट केली. त्यासाठी कटरचा वापर करण्यात आला. बाजूलाच सिग्नल असल्याने वाहनांची ये-जा सुरू होती. त्यात या कटरमुळे उडणाऱ्या आगीच्या ज्वालाही रस्त्यावर पडत होत्या. सुरक्षेची कुठलीच उपाययोजना न करता हे काम सुरू होते. त्यामुळे या कामाचा त्रास सिग्नल पार करून पुढे जाणाऱ्या नागरिकांनाच झाला.

Web Title: Red Signal:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.