रविना चरोटे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:11 IST2021-08-14T04:11:43+5:302021-08-14T04:11:43+5:30

रविना निक्की चरोटे (२६, रा. काशीनगर, रामेश्वरी) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी दुपारी २ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम ...

Raveena Charote passed away | रविना चरोटे निधन

रविना चरोटे निधन

रविना निक्की चरोटे (२६, रा. काशीनगर, रामेश्वरी) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी दुपारी २ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल.

तुळसाबाई राऊळकर ()

तुळसाबाई भीमराव राऊळकर (७०, रा. गुरुकृपा सोसायटी, भगवाननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

चंद्रकांत गोसावी ()

चंद्रकांत नामदेवराव गोसावी (६९, रा. विवेकानंदनगर, खामला) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

महेश जैस्वाल

महेश शंकरलाल जैस्वाल (५४, रा. उमिया कॉलनी, वाठोडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लीलाधर विष्णू

लीलाधर चुन्नीलाल विष्णू (८९, रा. भावसार चौक, गांधीबाग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवकाबाई उमरेडकर

देवकाबाई पांडुरंग उमरेडकर (६९, रा. शेषनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महादेवराव निमजे

महादेवराव महागुजी निमजे (७२, रा. तांडापेठ नवीन वस्ती) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बेबीबाई हेडाऊ

बेबीबाई बालाजी हेडाऊ (७५, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ज्ञानेश्वर सोनकुसरे

ज्ञानेश्वर दशरथ सोनकुसरे (७५, रा. शेषनगर खरबी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वीणा काडीकर

वीणा रमेश काडीकर (५२, रा. सद्भा‌वनानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नरेश कासेकर

नरेश नारायण कासेकर (६७, रा. देशपांडे ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

इंदू कामडे

इंदू कैलास कामडे (६२, रा. इतवारी तेलीपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मिलन राऊळ

मिलन सुंदरलाल राऊळ (५८, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनिल मने

अनिल मोतीराम मने (५४, रा. ओमनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चेतन नवघरे

चेतन दिवाकर नवघरे (१६, रा. गिरजानगर) याचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवेंद्र घुमडे

देवेंद्र श्रावणजी घुमडे (६०, रा. सुभाननगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बेबीताई खारोडे

बेबीताई किसन खारोडे (६३, रा. रामनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कांता डांगे

कांता नारायण डांगे (६८, रा. एकात्मतानगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

निरंजन सोमकुंवर

निरंजन देवाजी सोमकुंवर (७१, रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुमन मलिक

सुमन रमेश मलिक (६०, रा. इमामवाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सैजाबाई गणवीर

सैजाबाई सुदामजी गणवीर (८०, रा. सावित्रीबाई फुलेनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दुलालकुमार डे

दुलालकुमार धीरेंद्रलाल डे (६३, रा. बेलिशॉप क्वॉर्टर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

यादवराव सहारे

यादवराव कोंडबाजी सहारे (७१,रा. खलाशी लाईन) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाबाराव तासवाडे

बाबाराव तासवाडे (५५, रा. सोनपूर टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

करणसिंग ठाकूर

करणसिंग अजबसिंग ठाकूर (६३, रा. बैरामजी टाऊन) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कृष्णा भुजाडे

कृष्णा धोंडूराम भुजाडे (८१, रा. सुगत कॉलनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अंजिराबाई येसंबर

अंजिराबाई नाराजी येसंबर (८०, रा. प्रशांतनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Raveena Charote passed away