शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भरधाव कार टिप्परवर धडकली,एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 22:04 IST

भरधाव कार रस्त्यावर उभा असलेल्या टिप्परवर धडकल्यामुळे कारमधील एकाचा करुण अंत झाला तर कार चालकासह दोघे गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्दे पाचपावलीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव कार रस्त्यावर उभा असलेल्या टिप्परवर धडकल्यामुळे कारमधील एकाचा करुण अंत झाला तर कार चालकासह दोघे गंभीर जखमी झाले. अक्षय विनोद भांगे (वय २२, रा. लष्करीबाग, आंबेडकर कॉलनी) असे मृताचे नाव असून, जखमींमध्ये गौरव रवींद्र पिल्लेवान आणि मयूर शरद कवाडे (दोघेही रा. लष्करीबाग) यांचा समावेश आहे.भांगे, पिल्लेवान आणि कवाडे हे तिघे मित्र इंडिगो कार (एमएच ३१/ईक्यू ०२६४) मधून शुक्रवारी रात्री ११.४० च्या सुमारास पाचपावलीतील अशोकनगर, आनंद बौद्ध विहाराजवळून जात होते. कारचा वेग जास्त होता. रस्त्याच्या मध्ये उभा असलेला टिप्पर (एमएच ४०/वाय ४४८६) कार चालक पिल्लेवानला दिसला नाही. त्यामुळे कार टिप्परच्या मागच्या भागावर धडकली. त्यामुळे कारमध्ये बसलेला भांगे ठार झाला तर पिल्लेवान आणि कवाडे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी महेंद्र तुळशीराम भांगे (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी या अपघाताला कारणीभूत असलेल्या टिप्परच्या मालकावर गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू